Saturday, August 30, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

पुन्हा घ्या नीट युजी 2024 ची परीक्षा ; या खासदाराने केली मागणी

The Maratha News by The Maratha News
June 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, विज्ञान, शैक्षणिक
0
0
SHARES
84
VIEWS

The Maratha न्यूज

नॅशनल टेस्टिंग एजन्सी न्यू दिल्ली यांच्याकडून भारत भरातील 571 शहरातील एकूण 4 750 केंद्रावर 24 लक्ष 6 हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लक्ष 31 हजारे 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालाचे अपेक्षित दिनांक 14 जून 2024 ही असताना संबंधित एजन्सीतर्फे या परीक्षेचा निकाल दिनांक चार जून 2024 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये काही गैरप्रकार झाल्याचा संशय येत असल्याने महासंचालकांकडे धाराशिव चे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी केली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून याच संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

या परीक्षेमध्ये भारतभरात मधून 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहे त. 1500 अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना या परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार झाल्याचा संशय असून हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत.

सदर परीक्षा ही व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशन वर आधारित असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718 व 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यात यामुळे च पालक व व विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून सदर परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी परीक्षा असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेणे करिता अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे परीक्षा आहे.

या परीक्षेतील दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा घेणे संदर्भात उच्चस्तरीय समिती या समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांकडे मागणी केली आहे.

neetexam #NEET #STUDENTS

Tags: omraje Nimbalkar
Previous Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट     

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

September 27, 2024
  • Home

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.