Friday, August 29, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

The Maratha News by The Maratha News
September 27, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
71
VIEWS

The Maratha News

झोन बंद आंदोलनाचा पावित्रा घेताच..!
महानगरपालिकेकडून बाळे राजेश्वरी नगर भागात रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात

सोलापूर: प्रभाग पाच बाळे राजेश्वरी नगर भागातील लोक मागील बऱ्याच दिवसापासून रस्ते व पाणीपुरवठा पाईपलाईन कामाची मागणी करत होते .परंतु या ठिकाणचे पाईपलाईनचे काम पूर्ण होत झाले परंतु अद्याप रस्ता न झाल्याने येथील नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांना चिखलातून ये जा करणे व रहदारीसाठी वाट काढावी लागत होती.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

येथील लोकांच्या अडचणी संदर्भात येथील नागरिकांनी मागील दोन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीस अडचण होत असल्याचे सांगितले वरून माजी गटनेते आनंद चंदनशिवे व माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी आजच्या आज राजेश्वरी नगर या ठिकाणी रहदारी चालू होण्यापुरता मुरूम व खडीकरण करून रस्ता करण्याची मागणी केली .

सदर मागणीस अनुसरून या ठिकाणी संबंधित अधिकारी यांनी महापालिका मंजूर मक्तेदारास या ठिकाणी खडीकरण, जेसीबी व रोलर त्वरित पाठवून देऊन कामास सुरुवात केली.
यावेळी विभागीय अधिकारी श्री अंतुळीकर श्री कन्न मा नगरसेवक गणेश पुजारी तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.
झोन बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सदर ठिकाणी कामास प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे.

Tags: Anand ChandanshiveGanesh PujarismcSolapur
Previous Post

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

Next Post

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

September 27, 2024
Next Post

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

September 27, 2024
  • Home

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.