Friday, December 5, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

भाजपच्या नेत्यांचे लक्ष्मीनगरसाठी महापालिकेला निवेदन ; ‘या’ आहेत मागण्या..!

The Maratha News by The Maratha News
July 1, 2024
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
204
VIEWS

The Maratha News

प्रभाग पाच मधील बाळे परिसरातील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असतो. तिथे प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिक मोटर लावून सुद्धा पाणी येत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसून देखील पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची तक्रार करून या संदर्भातील मागणीचे निवेदन बाळे भागातील भाजपच्या नेतेमंडळींनी महापालिका प्रशासनाला आज सोमवारी दिले. बाळे भाग हा माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

 पिण्याच्या पाण्याबद्दलच्या समस्या येथील नागरिकांनी प्रभागातील भाजपचे नेते राजाभाऊ आलुरे यांच्याकडे मांडल्या होत्या.त्यावर त्यांनी तातडीने लक्ष घालून शिष्टमंडळासह पाणीपुरवठा मुख्य अधिकार्‍याची भेट घेतली.

दरम्यान,लक्ष्मी नगर येथे पुण्याला जाणारी पाईपलाईन ही बाळे पोलीस चौकीच्या बाजूच्या पुलाखालील वैष्णवी हाईटच्या बाजूने चंडक शाळेच्या चढावरून येत असल्याने पाण्याचा दाब कमी येतो,ही वस्तुस्थिती भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनासमोर मांडण्यात आली.

  बाळे येथील चौकातून ब्रीज खालून पिण्याची पाईपलाईन टाकल्यास सदरचा होणारा पाण्याचा त्रास कायमस्वरूपी कमी होईल. अशा स्वरूपाचे निवेदन यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आले.                          
मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पिण्याच्या पाईपलाईन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून बदलून देऊन येथील नागरिकांना सहकार्य करावे या मागणीचे पत्र सोलापूर शहराचे पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांना देण्यात आले. यावेळी प्रभागातील भाजप नेते राजाभाऊ आलूरे, आनंद भवर, रतन क्षीरसागर, नंदकुमार बटाने आदी उपस्थित होते.

Tags: Solapur
Previous Post

पुन्हा मैदानात! मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद रॅलीची जय्यत तयारी

Next Post

Breaking: गॅझेट सर्वेक्षणासाठी हैदराबादला टीम रवाना ; राजकीय पक्षांनी..! मुख्यमंत्री

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post

Breaking: गॅझेट सर्वेक्षणासाठी हैदराबादला टीम रवाना ; राजकीय पक्षांनी..! मुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
  • आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!
  • स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…
  • झोन बंद आंदोलनाचा
    इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..
  • बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024

Categories

  • Blog
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • Latest news

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.