Tuesday, June 9, 2026
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

पुन्हा उपोषणास्त्र : आजपासून मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू.!

The Maratha News by The Maratha News
July 20, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
217
VIEWS

The Maratha News

मराठा समाजाला आरक्षण, सगेसोयरे व गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारने १३ जुलैपर्यंतची वेळ मागून घेतली होती. परंतु सरकारने याही वेळी मराठ्यांची फसवणूक केली असून कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी सकाळी दहा पासून जरांगे पाटील उपोषणासाठी बसणार आहेत.

प्रकृती साथ देत नसल्यामुळे उपोषणा ऐवजी दुसरा मार्ग निवडावा अशी विनंती जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या बैठकीत वारंवार करण्यात आली होती.
परंतु सरकार  मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करीत आहे. कोणत्याच मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!


आज सकाळी दहा पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. गरजवंत मराठ्याच्या शेवटच्या लेकराला न्याय भेटेपर्यंत माझा जीव गेला तरी एक इंच मागे हटणार नाही असा निर्धार पाटील यांनी केला आहे.
मराठा जागृती शांतता रॅलीच्या तारखा निश्चित झाल्या असून मी जर जिवंत राहिलो तर या रॅलीला नक्की उपस्थित राहील अन्यथा ॲम्बुलन्स मधून रॅली सुरू केली जाईल असे त्यांनी नियोजन बैठकीत सांगितले होते.

Tags: maharashtraManoj Jarange PatilMaratha reservation
Previous Post

Breaking : जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आमदार राजेंद्र राऊत म्हणाले..! वाचा

Next Post

वादळ येतंय: आज बार्शी,करमाळा,माढा येथे मराठा समाजाच्या बैठका

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post

वादळ येतंय: आज बार्शी,करमाळा,माढा येथे मराठा समाजाच्या बैठका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
  • आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!
  • स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…
  • झोन बंद आंदोलनाचा
    इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..
  • बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024

Categories

  • Blog
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • Latest news

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.