Tuesday, July 8, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

मोठी बातमी : मराठ्यांचा उद्याचा सोलापुरातील बंद मागे

The Maratha News by The Maratha News
September 25, 2024
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
125
VIEWS

The Maratha News

मनोज जरांगे

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यामुळे व जरांगे पाटील यांनी आज केलेल्या आवाहनानुसार उद्या गुरुवारी सोलापुरातील सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद मागे घेतला आहे.

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर व जिल्हा बंद पुकारला होता तो रद्द करण्यात येत आहे. तरी या बंदच्या निमित्ताने जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी,सर्व समाजघटक , तसेच व्यावसायिक, शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी व इतर सर्व व्यापारी संघटना यांची जी गैरसोय होणार होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, तसेच उद्याच्या बंद मध्ये सहभाग नोंदवणाऱ्या शहर व जिल्ह्यातील रिक्षा संघटना,विद्यार्थी वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, खासगी व शासकीय आस्थापना, व सर्व व्यवसायिक संघटना, पोलिस प्रशासन यांचे आभार मानत असल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tags: maharashtraManoj Jarange PatilMaratha reservationsakal maratha samaj
Previous Post

येत्या तीन तासांत सोलापूरसह या जिल्ह्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस..

Next Post

मार्केटयार्डात आले केंद्रीय कृषी मंत्रालय पथक ; यावर प्रशासक निंबाळकर  म्हणाले..!

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post

मार्केटयार्डात आले केंद्रीय कृषी मंत्रालय पथक ; यावर प्रशासक निंबाळकर  म्हणाले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

September 27, 2024
  • Home

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.