Monday, December 8, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

येत्या तीन तासांत सोलापूरसह या जिल्ह्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस..

The Maratha News by The Maratha News
September 24, 2024
in आरोग्य, महाराष्ट्र
0
0
SHARES
445
VIEWS

The Maratha News

येत्या ३ तासांत औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना ,उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्ष वतीने देण्यात आली आहे.

RelatedPosts

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

यंदा संपूर्ण राज्यात पावसाची दमदार हजेरी लागलेली होती. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलेली असून,नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात सद्यस्थितीत गेल्या तीन दिवसापासून पावसाची दमदार बॅटिंग होत आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाने औरंगाबाद अहमदनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

Tags: rain update
Previous Post

Mohol: भर पावसात जेव्हा अजितदादा मराठ्यांचे निवेदन स्वीकारतात..! म्हणाले..

Next Post

मोठी बातमी : मराठ्यांचा उद्याचा सोलापुरातील बंद मागे

Related Posts

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

तुफान गर्दी: भारताचा दैदिप्यमान इतिहास प्रत्येकाला शिकवला तरच…! – अभिनेते शरद पोंक्षे

September 26, 2024
Next Post

मोठी बातमी : मराठ्यांचा उद्याचा सोलापुरातील बंद मागे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • Gambling Act Uk
  • Free Slots With Bonus And Free Spins No Download
  • United Kingdom Online Casinos With No Deposit Bonuses
  • Popular Online Casino Games
  • Top 100 Slot Sites Uk

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024

Categories

  • Blog
  • आरोग्य
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • Latest news

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.