Friday, August 29, 2025
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
themarathanews.com
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

मोठी बातमी : खास सोलापूरकरांसाठी 70 मिनी ई बस मंजूर..!

The Maratha News by The Maratha News
July 13, 2024
in महाराष्ट्र, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
511
VIEWS

The Maratha News

सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित ; सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश.

सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आलेली आहे.गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे.  2014 साली जवळपास दीडशे बसेस आपल्याला JNNURM योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या, त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत.आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. अशी परिस्थिती असतानाही सोलापूर विकास मंचने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांसाठी 70 मिनी ई बस मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!


केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय ministry of housing and urban affair petroleum and natural gas  मार्फत पंतप्रधान ई बस PM E bus योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर 23 मध्ये 100 इ बसेस मंजूर झाल्या होत्या.


सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी, सलग सरळ रस्त्यांची लांबी, टर्निंग रेडियस, वळणं या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई-बस चालणार नाहीत, त्या ऐवजी मिडीबस उपयुक्त आहेत, अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर central sanctioning and steering committee  यांनी खास सोलापूर साठी 70 मिनी बस मंजूर केल्या व 30 नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या.



या 70 बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात ,वळू शकतात, आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल.
केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचलावरील माहिती पत्राद्वारे कळवली आहे. यासाठी मिलिंद भोसले यांनी पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी जिल्हा नियोजन विभाग यांना वरील माहिती कळवली आहे.

Tags: municipal corporationSolapur
Previous Post

Breaking: मराठ्यांचा सरदार येतोय सोलापूरला..!

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Related Posts

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024
Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

September 27, 2024

आता.. कोणी रोखू शकत नाही..! बापू- मालकांसह भाजप पदाधिकारी थेट विमानतळावर..!

September 27, 2024

स्फूर्तीदायी : वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…

September 27, 2024

झोन बंद आंदोलनाचा
इशारा ; बाळे भागातील रस्ता मुरूम व खडीकरण कामास सुरुवात..

September 27, 2024

बाळे भागातील अविनाश कुंभार यांचे आकस्मिक निधन

September 27, 2024
  • Home

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.

No Result
View All Result
  • राजकीय
  • आरोग्य
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • व्यापार
  • विज्ञान
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • गुन्हेगारी

© 2024 The Maratha News - Technical Support ByDK Techno's.